बुलडाणा
डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ वानखेडे ले आऊट, बुलडाणा, महाराष्ट्र
गुरुवार ते रविवार २ रा रविवार सोडून
जळगांव खान्देश
मोनालिसा, प्लॉट नं. 43, हॉटेल सायली ग्रिनच्या पाठीमागे, मा. आमदार राजुमामा भोळे यांच्या घरासमोर, रिंगरोड, जळगांव, महाराष्ट्र
४ था सोमवार, मंगळवार व बुधवार
छत्रपती संभाजीनगर
प्लॉट नं. 529, एन-३, सिडको, कामगार चौक, चाटे हाऊस समोर, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र
महिन्यातील २ रा रविवार, सोमवार नंतर येणारा मंगळवार
पुणे
श्री माऊली होमिओपॅथी
जुन्या क्लिनिक समोर, शॉप नं 13, कुमार मिलीनियम सेंटर, श्री गणेशकृपा हॉससिंग सोसाइटी, राजश्री शाहू बँक जवळ, जय भवानी नगर, कोथरूड, पुणे 38, महाराष्ट्र
महिन्याचा २ रा रविवार व सोमवार
स्पेशलिटी ईन - त्वचारोग, ओबॅसिटी, अस्थमा, हार्ट, थॉयराईड, बीपी, डायबेटीस, कॅन्सर, किडनी
आयुष्यभर बी. यी, डायबेटीस, कॅन्सर थायरॉईड दमा, किडनीचे औषध घेण्यापेक्षा व डायलेसिस करण्यापेक्षा कोणतेही ऑपेरशन करण्यापेक्षा
कायमस्वरुपी बरे होण्याचा एकमेव नैसर्गीक मार्ग...तसेच
- पोटाचे विकार
- मानसिक आजार
- सोरायसीस जुनाट सर्दी
- डोकेदुखी
- लहान मुलांचे आजार
- स्त्रीयांचे आजार
- आमवात
- संधीवात
- मानसीक आजार
- रक्ताचे आजार
- फिट्स
- आत्मविश्वासाची कमी
- झोपेच्या तक्रारी
- वजन कमी व जास्त करणे
- कोणत्याही प्रकारची ऍलर्जी
- मणक्याचे आजार
- अपॅलीक्स
- हर्निया
- लिकर
- सोरायसिस
- लैंगिक समस्या
- उंची वाढविणे
- स्मरणशक्ती वाढविणे साठी
- मुळव्याध, भगंदर व फिशर विना ऑपरेशन विना इंजेक्शन उपचार
- केसांच्या समस्या
- त्वचारोग
- वारंवार सर्दी
- शिंका
- खाज व खोकला येणे
- कोणत्याही प्रकारचा ताप व संबंधीत तक्रारी
या सह सर्व जुने आजारांवर उपचार होतील.
सुवर्णक्षण
दिनांक ४ डिसेंबर २०११ ला राष्ट्रपती भवन दिल्ली येथे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय होमिओपॅथीक कॉन्फरन्स
मध्ये ३६ देशातील १३० डॉक्टर आमंत्रीत होते, या कॉन्फरन्स मध्ये जगातील काही निवडक आमंत्रीत डॉक्टरांमध्ये डॉ. दुर्गासिंग जाधव (एम.डी. होमिओपॅथ) यांचा समावेश होता.
आमच्याबद्दल
भारतातील निवडक नामांकित होमिओपॅथीक हॉस्पिटलमध्ये समाविष्ठ असलेले व ५५,०००+ क्रिटीकल रुग्णांच्या यशस्वी सेवेचा अनुभव
डॉ. दुर्गासिंग जाधव
बी. एच. एम. एस. | एमडी (होमिओ)
ऑर्गेनन विषयात प्रथम श्रेणीत पदवी प्राप्त केली - होमिओपॅथी मेडीकल कॉलेज नाशिक
डॉ.सौ. निलिमा जाधव
बी. एच. एम. एस. | पी.जी.
पी.जी. - होमिओपॅथी मेडीकल कॉलेज लंडन
- स्पेशलिटी ईन - त्वचारोग, ओबॅसिटी, अस्थमा, हार्ट, थॉयराईड, बीपी, डायबेटीस, कॅन्सर, किडनी
- किडनी व कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांचा अभ्यास करुन त्यांच्यावर अत्याधुनिक रिसर्च पद्धतीने उपचार करुन त्यांना जिवन जगण्याची नविन आशा निर्माण केली.
- होमिओपॅथीने सोरायसीस, पांढरे काळे डाग, पिंपल्स व इतर कोणतेही त्वचारोग बरे केले
- सामाजिक बांधीलकी म्हणून अंध, अनाथ, मुकबधीर व मतीमंदावर मोफत औषधोपचार केले जाते.
- विविध सामाजिक संस्थेच्या सहकार्यानी त्यांनी आतापर्यंत जवळपास ११० पेक्षा जारत मोफत आरोग्य शिवीर घेतली आहेत.
अनुभव
सकारात्मकता ही यशाची गुरुकिल्ली आहे, इतरांना मदत करण्यासाठी काही पेशंटचा अनुभव शेअर करत आहे.
लिव्हर ट्रांस्प्लांट वाचले
मिलिंद मल्हारराव देशमुख४७ वर्ष
रा. मेहकर, जि. बुलडाणा
Cirrhosis of Liver चा त्रास होता, पोट फुगने, पोट दुखणे सोबतच पोटात पाणी वाढल्यास मला जागेवरुन हलता येत नव्हते, श्वास घेता येत नव्हते, वजन कमी झाले होते. मला ५० लाख रुपये खर्च करून लिव्हर ट्रांस्प्लांट करण्याचा सल्ला दिला होता. आता श्री माऊलीज होमिओपॅथीच्या उपचाराने पुर्णपणे बरा झालो. ७ वर्षापासून लिव्हरचा कोणताही त्रास नाही.
किडनीसह इतर आजार बरे झाले
श्रीरंग रुस्तुबा झाडे७२ वर्ष
मु. खुडुज, ता. शेनगाव, जि. हिंगोली
मला किडनीचा त्रास असुन माझे क्रियेटीन २२ व ऑक्सिजन ८६ होता. मला जीव घाबरणे, उलटी, मळमळ, थकवा, अशक्तपणा जाणवत होता, अन्न पचन होत नव्हते, लघवी साफ होत नव्हती, बीपी जास्त राहत असे, ५ वेळा डायलेसिस केले होते, पण श्री माऊलीज होमिओपॅथीच्या औषधीने २०१४ पासुन डायलेसिस पूर्ण पणे बंद आहे. बाकीचे सर्व त्रास बंद झाले.
चालू-फिरू शकलो
शंकर अश्रु अवचार६८ वर्ष
रा. मेरा खुर्द, ता. चिखली, जि. बुलडाणा
मला किडनीचा त्रास असून, उठता-बसता येत नव्हते, चालता येत नव्हते, चार लोकांनी धरुन उचलून गाडीमध्ये आणले, कारण मला उभे राहणे, चालने शक्य नव्हते, एक किडनी निकामी झाली असे सांगण्यात आले होते, श्री माऊलीज होमिओपॅथीच्या औषधीसुरु केल्यापासून मी आता स्वतः चालू शकतो, आधाराची गरज नाही. धन्यवाद श्री माऊलीज हॉमिओपॅथी
सोरायसीस बरा झाला
चंद्रभागाबाई देवराव सोनवणे६० वर्ष
रा. सागवन, जि. बलडाणा
मला सोरायसीस व डायबेटीसचा त्रास होता, पूर्ण अंगाला डाग होते, खाज येत होती, माझ्या जवळ कोनी बसत नव्हते एवढा भयंकर त्रास होता, मोठ-मोठ्या दवाखाण्यात दाखवले होते पण त्रास कमी होत नव्हता श्री माऊलीज होमिओपॅथीच्या औषधीने ८-१० दिवसातच माझ्या अंगावरील सर्व डाग गेलेत, आता खाजेचा कोणताही त्रास नाही तसेच शुगर लेव्हल पण नॉर्मल आहे. सात वर्षापासुन सोरायसीस सारख्या भयंकर आजारा पासून मी मुक्त आहे.
डोक्यावर केस आले दमा बरा झाला
सुधाकर देवकर५८ वर्ष
मु.पो. दहिद, ता.जि. बुलडाणा
मला दम्याचा खुप त्रास होता. मला नियमितपणे पंप व गोळ्या घ्याव्या लागत होते, सर्व उपाय करनु मी निराश झालो. त्यानंतर मी श्री माऊली होमिओपॅथीकचे उपचार सुरु केल्यानंतर मला लवकरच फरक पडला. ८ वर्षापासुन माझे पंप व दुसरे औषध पुर्णपणे बंद आहे. आता मी डोंगर व चढ चढू शकतो. त्र्यंबकेश्वरचे डोंगरावर सुद्धा चढू शकलो. ५४ व्या वर्षीही होमिओपॅथीने नवीन केस आले.
किडणी त्रासातुन मुक्तता
बाळु भिकाजी महाजन५४ वर्ष
मु.पो. बऱ्हाणपुर, मध्यप्रदेश
मला किडणीचा त्रास २०१४ पासुन असुन तेव्हा अचानक माझे क्रियेटीन ८/९ पर्यंत गेले होते त्यामुळे उलटी, मळमळ, जिवघाबरणे, थकवा, अशक्तपणा आला होता डायलेसिस शिवाय पर्याय नाही असे बहानपुर, मध्यप्रदेशच्या डॉक्टरांनी सांगीतले होते पण श्री माऊलीज होमिओपॅथीकची औषधी सुरु केल्यानंतर डायलेसिसची गरज पडली नाही, त्रास कमी झाला, रिपोर्स नॉर्मल आले व मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. दैनंदीन कामे करु शकतो.
पांढरे डाग कमी झाले
ज्ञानेश्वर बावस्कर३० वर्ष
रा. धोत्रा भगनोजी, ता. चिखली, जि. बुलडाणा
माझ्या चेहऱ्यावर पांढरे डाग झाले होते. चेहरा ओळखू येत नव्हता. सर्व चेहरा पांढरा होत चालला होता. मी जेव्हापासून श्री माऊलीज होमिओपॅथीकची ट्रिटमेंट सुरु केली माझा चेहरा पुर्ववत होत आहे. बऱ्याच प्रमाणात पांढरे डाग कमी झाले.
डायबेटीजची गोळी बंद झाली
महोम्मद हारून महोम्मद हुसेन७३ वर्ष
रा. बुलडाणा, जि. बलडाणा
बऱ्याच वर्षापासुन मला डायबेटीजचा त्रास होता. नामांकीत डॉक्टरांकडे दाखवून मी उपचार केले पण मला काही फरक पडला नाही. मागील सहा वर्षापासून मी श्री माऊलीज होमिओपॅथीचे उपचार सुरु केले. त्यांच्या उपचाराने मला आराम मिळाला व गेल्या सहा वर्षापासुन मला डायबेटीज नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतेही दुसरे औषध घ्यावे लागले नाही. डायबेटीजची गोळी ६ वर्षापासून बंद आहे.
किडणीचा त्रास पूर्णपणे थांबला
बाळु भिकाजी लांडे६६ वर्ष
मु.पो. धनेगाव, जि. अकोला
मला किडणीचा त्रास २०१३ पासुन असुन तेव्हा तेव्हा माझे क्रियेटीन ६ पर्यंत गेले होते त्यामुळे जास्त प्रमाणात खाज, सुज, उलटी, मळमळ, जिवघाबरणे, थकवा, अशक्तपणा आला होता, रक्त कमी झाले होते, डायलेसिस शिवाय पर्याय नाही असे डॉक्टरांनी सांगीतले होते पण श्री माऊलीज होमिओपॅथीकची औषधी सुरु केल्यानंतर डायलेसिसची गरज पडली नाही, त्रास कमी झाला, रिपोर्स नॉर्मल आले आता माझी तब्बेत सुद्धा ठणठणीत आहे व मी दैनंदीन कामे करु शकतो.
डायलेसिसची गरज पडली नाही
चंद्रकांत छगन मोरे४७ वर्ष
मु.पो. सुरत, गुजरात
मला किडणीचा त्रास २०१३ पासुन असुन तेव्हा माझे क्रियेटीन ५.५७ होते त्यामुळे लघवी साफ होत नव्हती, थाप लागत होती, डायलेसिस सांगीतले होत त्यानंतर आम्ही श्री माऊलीज होमिओपॅथीकची औषधी सुरु केल्यानंतर डायलेसिसची गरज पडली नाही, त्रास बंद झाला, रिपोर्ट नॉर्मल आले व मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. दैनंदीन कामे करु शकतो.
किडनी वाचली
सौ. रुख्मणीबाई सावकारे62 वर्ष
मु. सोनाळे, ता. जामनेर, जि. जळगाव
सन २०११ मध्ये किडनी फेल्युअर निदान. त्वरीत डायलेसिस व किडनी बदलण्याची वेळ आली होती. श्री माऊलीज होमिओपॅथीच्या उपचारानंतर सर्व रिपोर्ट कमी झाले. आता कोणताही त्रास नाही व दैनंदीन सर्व कामे करु शकते.
कॅन्सर आजारातुन मुक्तता
सोपान रामदास बंडे४८ वर्ष
मु.पो. कापूसवाडी, ता. जामनेर, जि. जळगाव खा
मला तोंडाचा कॅन्सर झाला होता. अगोदर रेडिएशन, केमो करून झाले होते त्यानंतरही ऑपरेशन करावे लागले तरीही त्रास कमी होत नव्हता , मग मी श्री माऊली होमिओपॅथीक हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर मध्ये जाऊन तेथुन उपचार सुरू केल्या नंतर मला केमो व रेडिएशन घेण्याची गरज पडली नाही. आता चांगला फरक आहे.
फोटो गॅलरी
आमच्याकडून मीडिया प्रकाशने